0 · by vikasagawane.bsky.social ·21h ago · view on bsky.app ↗ स्वातंत्र्याचे रंग प्रत्येकाच्या मनात टिकून राहो. शांतता, एकता आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या या तिरंग्याला त्रिवार वंदन! ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! #harghartiranga#independenceday2026#independencedayindia#indi#indianindependenceday#tiranga